Showing posts with label आता घरबसल्या ई श्रम नोंदणी करा तेही मोफत ( फ्री ). Show all posts
Showing posts with label आता घरबसल्या ई श्रम नोंदणी करा तेही मोफत ( फ्री ). Show all posts

आता घरबसल्या ई श्रम नोंदणी करा तेही मोफत ( फ्री ) आणि मिळावा काही मिनिटात ई श्रम कार्ड (E-Sharm)

 आता घरबसल्या ई श्रम नोंदणी करा तेही मोफत ( फ्री ) आणि मिळावा काही मिनिटात ई श्रम कार्ड (E-Sharm)


ई श्रम नोंदणी काय असते ? ती कशासाठी केली जाते ?  तिचे फायदे काय ?

सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी यासाठी या कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा "महामहोत्सव"सुरु झाला आहे.

👉🏻असंघटीक कामगारांना हक्क मिळवून देणाऱ्या योजनेचा प्रारंभ .....👈🏻

👉🏻योजनेचे फायदे👈🏻

👉🏻1) असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.

👉🏻2) सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल.

👉🏻3) सरकारला असंघटीत कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होईल, त्या धोरणांचा फायदा भविष्यात त्यांनाच होईल.

👉🏻4) हे कार्ड तयार केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून 1 वर्षांसाठी विमा मोफत दिल्या जाईल.

👉🏻5) तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे.

📝 ई-श्रम कार्ड 📝

📢महानोंदणी असंघटित कामगारांची📢

आजच आपली आणि आपल्या कुटूंब सदस्याची नोंदणी करून घ्या आणि विविध सुविधांचा लाभ घ्या

*शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक UAN  (एक विशिष्ट नंबर ) देणार आहे.

👉🏻ई- श्रम (E-SHRAM ) कार्ड

(आधार कार्ड सारखे कार्ड ) देणार आहे.

👉🏻जयामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाचे अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे.👈🏻

✔️ इ श्रम नोंदणी साठी निकष

👉🏻१. ती व्यक्ती १८ ते ५९ वय असणारी असावी.

👉🏻२. ती व्यक्ती इनकम टॅक्स भरणारी नसावी.

👉🏻३. ती व्यक्ती EPFO  व ESIC ची सदस्य नसावी.

कागदपत्रे :

१) आधार कार्ड

( आधारकार्डला मोबाइल नंबर लिंक असणे आवश्यक )

 २) बँक पासबुक

३) मोबाईल नंबर

४) घरातील कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड ( नोमिनिसाठी )

अधिक माहितीसाठी आणि नोंदणी  करण्यासाठी वरील कागदपत्र आम्हाला 9881909585 या नंबर वरती  (whatsapp) पाठवा. 

संपर्क :

ऑनलाईन सेवा केंद्र पाडळी 

Whatsapp No. : 9881909585

Whatsapp Link : https://wa.me/message/AZWTKUKJ2BELB1

Call : 8208622263, 7972333637

टीप : ई श्रम  नोंदणी हि पूर्णपणे फ्री राहील. जर आपल्याला डीजीटल ई श्रम कार्डची डीजीटल प्रिंट हवी असल्यास त्यासाठी Rs. 49 /- पेमेंट करावे लागेल.

अधिक माहितीसाठी लिंक : https://www.vasuonlineshop.com/2022/04/e-shram.html