आता घर बसल्या मिळावा १ तासात पॅन कार्ड,
तेही आपल्या मोबाईल वर...........
![]() |
| Pan Card |
आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही ...........
पॅन कार्डसाठी लागणारे कागदपत्रे :-
१) आधार कार्ड
( आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.)
२) मोबाईल नंबर
पॅन कार्ड काढण्यासाठी संपर्क :
पॅन कार्ड काढण्यासाठी आम्हाला 9881909585 या नंबर ला whatsapp करा किंवा फोन करा.
ऑनलाईन सेवा केंद्र , पाडळी
मोबाईल नंबर : 9881909585, 8208622263, 7972333637
Whatsapp No. 9881909585
Whatsapp Link : https://wa.me/message/AZWTKUKJ2BELB1
पॅन कार्ड हे कश्यासाठी काढतात ? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो ?
त्याचे फायदे काय ?
पॅनकार्ड म्हणजे काय ......
पॅन, अर्थात पर्मनन्ट अकाउन्ट नंबर हा भारतीय नागरिकाची ओळख आहे. या १० आकडी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षरे असतात. भारतीय आयकर कायदा, १९६१ अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो. पॅन आयकर विभाग देतो.
प्रत्येक भारतीयाच्या गुंतवणुकीचा आरसा म्हणजे त्याचे पॅनकार्ड. या पॅनकार्डाचा उपयोग गुंतवणुकीपासून ते नागरिकाच्या अधिवासाच्या पुराव्याच्या स्वरूपात होतो. पॅनकार्ड प्रत्येकाने
काढावे असा सरकारचाही आग्रह आहेच.
पॅनकार्डाचा उपयोग.........
आयकर विवरण (रिटर्न) भरताना, टीडीएस दाखवताना, टीडीएसचा परतावा मागताना, आयकर विभागाबरोबर कोणताही पत्रव्यवहार करताना तसेच कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना पॅन लिहिणे गरजेचे करण्यात आले आहे. बँक खाते उघडायचे झाल्यास, टेलिफोनची नवी जोडणी हवी असल्यास, मोबाइलचा नवा नंबर हवा असल्यास, परकीय चलन खरेदी करताना, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना, नवे वाहन खरेदी करताना इत्यादी जवळपास प्रत्येक व्यवहारासाठी आता पॅन असणे जरुरी आहे.
पॅन कार्ड न्यूस
मु. पोस्ट पाडळी, ता. जि. बुलडाणा, महाराष्ट्र ४४३००१

No comments:
Post a Comment