आयुष्मान कार्ड(PMJAY)

 

आयुष्मान कार्ड(PMJAY)

PM JAY
आयुष्मान कार्ड, ज्याद्वारे गरजू गरीब आणि ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत अशांना सरकार रु. 5,00,000/- (५ लाखांची) आर्थिक मदत करते जेणेकरून त्यांना त्यांचे उपचार चांगले करता येतील आणि महत्त्वाच्या काही खाजगी रुग्णालयांचा देखील समावेश यात करण्यात आला आहे. जेणेकरून तुम्हाला उपचार घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आपला किंवा परिवारातील सदस्यांचे उपचार अगदी मोफत होईल, जेथे उपचारा सोबतच राहण्याचा खर्च आणि औषधोपचार देखील भारत सरकारकडून दिले जाते, ज्यामुळे तुम्हाला तुमचा उपचार कोणत्याही परिस्थितीत मोफत मिळेल. 


संपर्क :

ऑनलाईन सेवा केंद्र पाडळी 

Whatsapp No. : 9881909585

Whatsapp Link : https://wa.me/message/AZWTKUKJ2BELB1

Call : 9881909585

No comments:

Post a Comment